गणेशगुळे श्रीक्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर येथे माघी गणेशोत्सवनिमित्त विविध कार्यक्रम   

गावखडी/वार्ताहर : रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे श्री क्षेत्र स्वयंभू गणेशमंदिर येथे माघी गणेशोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

दि.11.02.2024 रोजी स.6.30 वा.विधीवत गणेश पुजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली

स. 8 वा. आरती , सांय .6 वा.आरती,

रात्री 9.30 वा. दोन अंकी कौटुंबिक नाटक सौ तारा सखाराम राणे ,

श्री प्रविण शांताराम लिखित व श्री दशरथ रांगणकर दिग्दर्शित सादरकर्ते अजिंक्य तारा थिएटर्स गणेशगुळे यांच्या वतीने हे नाटक होईल.

दि.12.02.2024 रोजी स. 6.30 वा.विधीवत गणेश पुजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली

स. 8 वा.आरती , दु.2ते 5वा. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, दु.3 ते 5 वा.श्री जया बोरकर बुवा चिंचखरी यांचे भजन सांय. 6वा.आरती , रात्री 9.30वा. दोन अंकी रहस्यमय नाटक यू मस्ट डाय श्री निरज शिरवईकर लिखित श्री सचिन तोडणकर दिग्दर्शित सादरकर्ते तोडणकर ऐक्यवधक नाट्य मंडळ मुंबई.

 

दि.13.02.2024 रोजी स.6.30वा.विधीवत गणेश पुजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली, स.8वा.आरती , स.9वा. गुरूकृपा माॅकटेल अँड मोअर श्री हदय आत्माराम लाड आणि श्री रामचंद्र पांडुरंग बांगर यांच्याकडून सरबत वाटप

 

स.11ते 12.30 वा.जन्मोसव कितन बुवा आनंद ओळकर कशेळी

दु.12.30 वा.श्रींची पालखी मिरवणूक ,दु.12 ते 3वा. गुरुकृपा माॅकटेल अँड मोअर LLpश्री हदय आत्माराम लाड आणि श्री रामचंद्र पांडुरंग बांगर यांच्याकडून महाप्रसाद वाटप, जिलेबी व वडावाटप श्री रमेश राजाराम तोडणकर यांच्याकडून

दु.1 ते 2.वा .भजन दुगामाता महिला भजन मंडळ कर्ला बुवा सिमा शेटय़े , संगीता सांवत ,दु.2 ते 3वा.बुवा अशोक सुवै यांचे भजन ,सांय 4. ते 5.वा. काडसिध्देवर प्रासादिक भजन बुवा संदेश तोडणकर यांचे भजन

सांय 6वा.आरती ,रात्री 9वा.नाटककार, देणगीदार आभार प्रदर्शन व क्रिकेट बक्षीस वितरण

रात्री 10.30वा.दोन अंकी हृदयस्पर्शी

नाटक काय टेंजर वारा सुटलाय

श्री जयंत पवार लिखित व श्री प्रकाश विष्णु लाड दिग्दर्शित सादरकत लाड ऐक्यवधक नाट्य मंडळ मुंबई

 

दि.14.02.2024 रोजी स.6.30वा.विधीवत गणेश पुजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली

स.8वा.आरती , सांय 6ते 9वा. ढोलवादन स्पर्धा, रात्री 9.30वा.ढोलवादन स्पर्धेचे बक्षीस वितरण

रात्री10वा. नाटक श्री स्वामी समर्थ,,,

हम गया नही जिंदा है

 

श्री विश्राम भिवंदे लिखित व श्री संदेश तोडणकर दिग्दर्शित सादरकर्ते

सिध्दगिरी कलामंच गणेशगुळे

या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन गणेशगुळे माघी गणेशोत्सव

मंडळाचे अध्यक्ष श्री प्रसाद सुनिल तोडणकर, उपाध्यक्ष श्री प्रज्योत मधुकर गुळेकर, सचिव श्री प्रथमेश सुयकांत रांगणकर ,सहसचिव श्री राजेंद्र रमेश तोडणकर, कार्याध्यक्ष श्री विक्रांत वामन रांगणकर , खजिनदार श्री संतोष शांताराम गुळेकर यांनी केले आहे