देवगड तालुक्यातील लिंगडाळ येथे मोटरसायकल डंपर अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत
दीप भिसे वय 29 व निर्मल भिसे हे दोन आंबा बागायतीतील कामगार बागेत जात असताना धडक होऊन ते जखमी झाले आहेत त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहे
ही घटना आज लिंगडाळ येथे गणपती मंदिर येथे साडे अकराच्या सुमारास घडली










