दापोली Breaking : लाडघर समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू

दापोली :

लाडघर समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू

रमेश गावडे-४० रा.जेजुरी या युवकाचा मृत्यू

पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज

पोस्टमार्टेम रिपोर्ट नंतरच मृत्यूचे कारण होईल स्पष्ट