कणकवली तालुका भाजप अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष पदी रज्जाक बटवाले

 

कणकवली तालुका भाजप अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष पदी रज्जाक बटवाले यांची निवड करण्यात आली.त्याचे अभिनंदन आमदार नितेश राणे यांनी केले.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष फर्नांडिस,मंडल निरीक्षक मिलिंद मेस्त्री, पंढरी वायगणकर,संदीप साटम व इतर मान्यवर उपस्थित होते..