लांजा | संतोष कोत्रे
लांजा शहरात मुंबई गोवा महामार्गावर बर्निंग आयशर टेम्पोचा थरार
सोमवारी सकाळी साडेसात ते पावणेआठ ची घटना
राजापूर कडे जाणाऱ्या आयशर टेम्पो ने घेतला अचानक पेट
कुवे गावचे माजी एक ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते नंदू सुर्वे यांचे प्रसंगावधान
एम एच ०८ एपी ७१२४ टेम्पो क्रं.
मुंबई गोवा महामार्गावर लांजा पेट्रोल पंप येथील घटना
लांजा नगर पंचायतीकडे अग्निशमन यंत्रणा नसल्याने मोठी गैरसोय











