रत्नागिरी । प्रतिनिधी
Election Updates : दुपारी 3 वाजेपर्यंत 44.73 %मतदान
विधानसभा. एकूण मतदार. 1 ते 3
चिपळूण : 269791. 46.72
रत्नागिरी : 283552. 41
राजापूर : 233721. 41.68
कणकवली : 227735. 46.4
कुडाळ : 212360. 48.44
सावंतवाडी : 224471. 45.01
एकूण. 44.73
Election Updates : सकाळी 11 वाजेपर्यंत 21.19 %मतदान
विधानसभा. एकूण मतदार. 7ते 9. 9ते 11
चिपळूण : 269791. 10.13. 24.18
रत्नागिरी : 283552. 6. 15
राजापूर : 233721. 10.09. 23.63
कणकवली : 227735. 7. 22.09
कुडाळ : 212360. 7.48. 21.40
सावंतवाडी : 224471. 8.39. 21.74
Election Updates : सकाळी ९ वाजेपर्यंत 8.17%मतदान
विधानसभा. एकूण मतदार. 7ते 9
चिपळूण : 269791. 10.13
रत्नागिरी : 283552. 6
राजापूर : 233721. 10.09
कणकवली : 227735. 7
कुडाळ : 212360. 7.48
सावंतवाडी : 224471. 8.39
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात सुरळीत मतदानाला सुरुवात झाली आहे.
१४ लाख ५१ हजार ६३० मतदार १४३० मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत.
उन्हाचा तडाखा बघता सकाळी ७ वाजताच केंद्रांवर रांगा दिसत आहेत
151 बोंडीवली ता. दापोली रामचंद्र मैमाजी साळवी, वय वर्षे 103 यांनी आपले मतदान कर्तव्य बजावले आहे
सकाळी ७ ते ९ दोन तासात ८.७ % मतदान झाले











