पत्रकार वैभव कनगुटकर यांचं हृदयविकाराच्या झटकानं निधन

दु:खद बातमी 

बीड लोकसभा निवडणुकीचे लाईव्ह वार्तांकन करण्यासाठी मुबंई येथून अंबाजोगाई शहरात आलेले ‘आज तक’चे पत्रकार वैभव कनगुटकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज पहाटे दुःखद निधन झाले..

भावपूर्ण श्रद्धांजली
गेल्या दोन महिन्यात सहा पत्रकार असेच आपणास अचानक सोडून गेले आहेत