न्हावेलीत गणपतीच्या वाढदिवसानिमित्त ९ रोजी विविध कार्यक्रम

Various events on the 9th of Ganpati’s birthday in Nhaveli

न्हावेली । प्रतिनिधी : न्हावेली विवरवाडी येथे गणपती मंदिर येथे रविवार ९ एप्रिल रोजी गणपतीच्या वाढदिवसानिमित्त सत्यनारायण महापूजा सकाळी ९ वाजता अभिषेक दुपारी १२ वाजता आरती दुपारी १ वाजता महाप्रसाद सायंकाळी ६ वाजता भजन रात्री ९ वाजता लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांचा ट्रिकसिनयुक्त ‘ अजिंक्यतारा भाग २ ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे तरी सर्व नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राजन कालवणकर यांनी केले आहे