गावखडी | वार्ताहर : रत्नागिरी तालुक्यातील शिवारआंबेरे येथील माजी सरपंच श्री.जितेंद्र महादेव शिर्सेकर यांची आई श्रीमती पार्वती महादेव शिर्सेकर हिचे नुकतेच निधन झाले .
त्यांच्या पश्चात एक मुलगा ,दोन मुली सून,दोन नातवंडे असा मोठा परिवार आहे.श्रीमती पार्वती महादेव शिर्सेकर यांच्या निधनाने शिवारआंबेरे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.












