मेष रास
आज काम पूर्ण होण्यासाठी वाट पाहावी लागेल. कामाचे योग्य प्रकारे नियोजन करा. जॉब साठी प्रयत्न केल्यास तशी संधी मिळेल.
वृषभ रास
मनापासून बदलांचा स्वीकार करा. नोकरी तसेच घर ऑफिस ची जागा बदलण्याचे योग आहेत. महत्त्वाच्या घटना घडतील ज्याचा आयुष्यावर दूरपर्यंत परिणाम होईल.
मिथुन रास
आज सुख समाधानात दिवस जाईल. कुटुंबातील सदस्यांच्या भेटी झाल्यामुळे आनंद होईल. वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी लाभदायक दिवस.
कर्क रास
आज तुमच्याकडे दिवस पुरणार नाही इतके काम असेल. मन लावून काम करा. कामे वेळेत पूर्ण होतील. कामाच्या स्वरूपानुसार मोबदला देखील उत्तम मिळेल.
सिंह रास
आज फॅमिली सोबत वेळ मजेत जाईल. प्रेम तसेच वैवाहिक जीवनात आनंद राहील. शुभ वार्ता समजेल. बाळाच्या जन्माची गोड बातमी मिळू शकते.
कन्या रास
आज तुम्ही कामाच्या शोधात असेल तर ते मिळेल. नोकरीची संधी मिळेल. ओळखीतून काम होईल. गरजेपुरते च बोला.
तुळ रास
आज कामा संबंधी चांगल्या बातम्या कळतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. मुलांच्या बाबतीत काही चांगल्या बातम्या कळतील. मुलांच्या संगतिकडे लक्ष द्या.
वृश्चिक रास
आज कोणत्याही कामाची सुरुवात करण्यासाठी चांगला काळ आहे. नविन ऑफर्स चा नक्की विचार करा. नविन नोकरी तसेच व्यवसायाच्या संधी मिळतील.
धनु रास
आज महत्त्वाची कामे पुढे ढकला. आज जे होईल ते शांतपणे पहा. गोष्टी ठरवल्यानुसार घडणार नाहीत. शांतपणे विचार करा.
मकर रास
आज सगळीकडे तुमचे कौतुक होईल. यश मिळेल. आदर आणि मानसन्मान मिळेल. एका जागी आज फार काळ थांबू नका अन्यथा नुकसान होईल
कुंभ रास
आज नविन नाते संबंध निर्माण होतील. आनंददायक घटना घडतील. समाधानात दिवस जाईल. लाईफ मध्ये प्रेमाची एन्ट्री होईल. लव्ह लाईफ चांगले राहील.
मीन रास
आज एखादी अप्रिय बातमी कानावर येऊ शकते. एखादे सत्य, सिक्रेट कळेल. शिक्षणात प्रगती होईल. विचार करून बोला.
@Ritikaslifetherapies
Riitu – The TAROT – ASTRO Consultant
पुणे.
कॉन्टॅक्ट: 9049680353











