गावखडी /वार्ताहर : रत्नागिरीत तालुक्यातील गावखडी श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे
तसेच गुरुपौर्णिमा उत्सव दि.21/07/2024 रोजी स.श्री गुरुदेव हस्ते श्री स्वामी समर्थ पुजन, श्री स्वामी चरणांवर पुजन ,भक्तगणांचे भक्तीभावाचे प्रतिपादन, दु.श्री गुरुदेवांचे मार्गदर्शन, महानैवेध अर्पण व महाआरती ,महाप्रसाद वाटप,,श्री गुरुदेव चरण दशन ,व सायंकाळी 6.30वा.मठामधे दीपोत्सव सोहळा इत्यादी कार्यक्रम होणार आहेत











