पडेल येथील अंगणवाडीचे आ. नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

देवगड तालुक्यातील पडेल कॅन्टीन येथील अंगणवाडी नूतन इमारत उद्घाटन सोहळा आ. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला,

सोबत उपस्थित भाजप पदाधिकारी बाळा खडपे,आरिफ बगदादी,डॉ.अमोल तेली,पडेल सरपंच श्री.भूषण पोकळे उपस्थित होते