खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवखुर्द नंबर १ शाळेमध्ये शांतिदुत युवा प्रतिष्ठाण ,खेड यांच्या वतीने मोफत वह्या वाटप करणेत आला.तसेच शाळेतील विध्यार्थी संस्कार तांबे इयता २ री याला सर्प दंश झाल्यामुळे,प्रत्यक्ष मृत्यूवर विजय मिळवून पुनःर्जनम झाला,संस्कार तांबे याचा केक कापून व गिफ्ट देऊन वाढदिवस साजरा करणेत आला.
या कार्यक्रमा प्रसंगी शांतिदुत युवा प्रतिष्ठाण खेडच्या मार्गदर्शिका श्रीमती रिना तांबे ,डॉ.गणेश मोरे,सुमेध शिर्के,विशाल तांबे,सुरज तांबे,सुरज मोहिते,सुरज शिर्के,अरविंद गमरे उपस्थित होते











