पाऊस Warning: येत्या काही तासात मुसळधार !

rain flows down from a roof down

 

भारतीय हवामान विभागाने पुढील ३-४ तासांत रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय नियंत्रण कक्ष; मुंबई.