दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ साळवी नगर गोळप सडा येथे भजनांचा जंगी सामना 

 

 

गावखडी /वार्ताहर :रत्नागिरीत तालुक्यातील दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ साळवी नगर गोळप सडा येथे भजनांचा जंगी सामना होणार आहे

दि.5 आँक्टोबर रोजी रात्री

 

10.30वा.भजनांचा जंगी सामना

 

बुवा श्री .श्रीकांत शिरसाट, मुंबई × बुवा श्री .अभिषेक शिरसाट

दि.6आँक्टोबर रोजी सांय.4वा.हळदीकुंकू समारंभ,

सांय.6वा.होम मिनिस्टर स्पर्धा

रात्री 9.30वा.दांडियारास

दि.7आँक्टोबर रोजी रात्री 9.30वा.डान्स स्पर्धा (वयोगट 5 ते 18)संपर्क 942170 7589

दि.8आँक्टोबर रोजी सांय. 4.30 वा.गोंधळ

 

जोगवा मागण्याचा कार्यक्रम, सांय.7.30वा.दिवटी नाचण्याचा कार्यक्रम

रात्री 10वा.गोंधळाची कथा

दि.9आँक्टोबर रोजी सांय .4.30वा.पाककला स्पर्धा (पदार्थ मुग) व रांगोळी स्पर्धा (विषय – संस्कार भारती )

रात्री 9.30वा.दांडिया रास

दि.10आँक्टोबर रोजी स.10वा. होमहवन, कुवारी पुजन

रात्री 9.30वा.दांडिया रास

दि.11आँक्टोबर रोजी दु.1वा.महाप्रसाद, रात्री 10वा.बक्षीस वितरण समारंभ,

रात्री 11वा.शक्ती तुयांचा जंगी सामना

बुवा श्री जगन्नाथ खारगांवकर ,तुरेवाले रायगड × तेजल पवार शक्ती वाले खालगाव रत्नागिरी

दि.12आँक्टोबर रोजी सांय.5.30वा.मंदिरामध्ये सोने वाटपाचा कार्यक्रम

सांय.7.वा.आरती

रात्री 9.30वा.दांडिया रास

दि13आँक्टोबर रोजी दु.3.30वा.आरती- गाऱ्हाणे ,दु.4वा.देवीची विसर्जन मिरवणूक, रात्री 7.30वा.आरती

या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्षा सौ .निहा आनंद साळवी यानी केले आहे