मंडणगड l प्रतिनिधी :मंडणगड तालुका विकास मंडळ मुंबई संचलित पणदेरी पेवे पंचक्रोशी हायस्कूल , पणदेरी हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी कुंबळे येथे आयोजित तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सर्व प्रस्थापित संघाना धक्का देत विजयाला गवसणी घातली.
14 वर्ष वयोगट .. मुले.. भालाफेक..*कुमार तन्मय राजू तांबे* …- *द्वितीय क्रमांक* .
17 वर्ष वयोगट..
200 मी running..-
*कुमारी श्रावणी पालवणकर..- तृतीय क्रमांक*..
3 km चालणे..मुली…
*कुमारी अनुष्का पावसकर..- प्रथम क्रमांक*
*मुली..Relay..4*100 ..- तृतीय क्रमांक..*
मुले..-100 मी..Running.- *कुमार प्रेम सुतार ..- प्रथम क्रमांक*
*कुमार सूमिध घोगरेकर – तृतीय क्रमांक*
मुले..- 200 मी Running – *कुमार सुजल बोर्ले- तृतीय क्रमांक*
Relay – मुले..-4 * 100 – *द्वितीय क्रमांक*
मुली ..Relay.. तृतीय क्रमांक
*थाळीफेक – मुली –
*कुमारी सायली शिगवण.- तृतीय क्रमांक*
*सर्व स्पर्धकांना शाळेचे शिक्षक श्री.इंगळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.*.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल *शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. गवारी सर,सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
तसेच *शालेय समिती चे अध्यक्ष ,सदस्य,मंडणगड तालुका विकास मंडळ मुंबई संस्थेचे अध्यक्ष व सर्व संचालक , पालक , माजी विद्यार्थी* यांच्याकडून यशस्वी विद्यार्थ्यावर *कौतुकाचा वर्षाव* होत आहे..












