पी.एफ.डॉन्टस फाऊंडेशनतर्फे आयोजित रंगभरण स्पर्धेचा निकाल जाहिर

सावंतवाडी । प्रतिनिधी : पी.एफ. डॉन्टस फाऊंडेशन,सैनिक स्कूल आंबोली, सावंतवाडी नगर परिषद व सावंतवाडी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.13 ऑक्टोबर रोजी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडी येथे घेण्यात आलेल्या शालेय रंगभरण स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलेला असून विजेते खालील प्रमाणे आहेत :
पहिला गट – पहिली ते चौथी

1. प्रथम क्रमांक – कु. दूर्वा अजित सावंत – कै.सौ.सुधाताई वामनराव कामत जि.पू.प्रा. शाळा क्र. 02 – सावंतवाडी,इयत्ता 4 थी

2. द्वितीय क्रमांक – कु.प्रार्थना प्रणय नाईक – स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल,कोलगाव, सावंतवाडी – इयत्ता – 3 री

3. तृतीय क्रमांक- कु.निधी प्रशांत सावंत – मिलाग्रिस हायस्कूल, सावंतवाडी – इयत्ता 3 री

उत्तेजनार्थ
1. उत्तेजनार्थ – कु.स्वराली आनंद हरम – मदर क्वीन इंग्लिश स्कूल, सावंतवाडी – इयत्ता चौथी

2. उत्तेजनार्थ – कु.अनुप्रिया अजित राणे – जि. प. प्रा. शाळा क्र. 04, सावंतवाडी, – इयत्ता चौथी

दुसरा गट – पाचवी ते आठवी

1. प्रथम क्रमांक – कु.मिनिक्षा विकास कुमार – यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल – इयत्ता आठवी

2. द्वितीय क्रमांक – कु.तन्वी प्रसाद दळवी – राणी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडी, इयत्ता – आठवी

3. तृतीय क्रमांक – वेणू अजित सावंत – कळसुलकर इंग्लिश स्कूल,सावंतवाडी, इयत्ता – आठवी

उत्तेजनार्थ

1. उत्तेजनार्थ – अब्दुलगनी आश्रफअली खान – श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय, माजगाव – इयत्ता – आठवी

5. उत्तेजनार्थ – तृप्ती जितेंद्र याडार – मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव – इयत्ता सातवी

विजयी स्पर्धकांचे अभिनंदन!!!

तरी सर्व विजेत्यांनी सैनिक पतसंस्था कोलगाव शाखा,कोलगाव , तालुका सावंतवाडी,मारुती मंदिर जवळ येथे उद्या मंगळवार दि. 15 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4.30 वाजता बक्षिस वितरणासाठी उपस्थित राहावयाचे आहे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.