
झाडगांव भैरीची सहाण येथे आली लहर केला कहर या ग्रुप कडून नरक चतुर्दशीच्या पूर्व रात्री बारा वाजता समाजातील वाईट प्रवृतीचा नाश होण्यासाठी नरकासुर रुपी राक्षसाचा भव्यदिव्य असा 15 फुटी पुतळा उभारून फटाक्याच्या आतिषबाजीत आणि ढोल/ताश्याच्या गजरात जाळताना जल्लोष करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिकेत जांभळे,ओंकार बसणकर,सुयोग मोरे,सुमित गोवेकर,प्रवीण सरवणकर,सिद्धेश देसाई,सागर देसाई,निखिल घाग,संदेश मोरे,संदीप सुर्वे,सिया मोरे,ओंकार वैद्य,सुनील मोरे,प्रमोद नरवणकर,सचिन साळवी,निनाद नरवणकर,वरद सावंत,शरद मोरे, सुभाष गोवेकर,सागर नांदगावकर,अखिल गावडे,नाना बाणे,भैया गावडे,महेश बाणे, विराज पवार. तसेच आली लहर केला कहर ग्रुप आणि भैरी जोगेश्वरी ढोल पथक यांचा सहयोग लाभला.











