गुहागर l प्रतिनिधी
*वंचित बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ आण्णा जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला*
*तिघेजण बाईकवर येऊन त्याच्यावर केले वार*
*गुहागर तालुक्यातील नरवण फाटा येथील एका हॉटेलात आण्णा जाधव जेवण करीत असताना तिघेजण दुचाकी वर येऊन त्यांनी केले वार..*
*अण्णा जाधव यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सध्या सुरु आहेत..*












