रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यात रविवार दि- 29 जून रोजी सकाळी 8 वाजत संपलेल्या 24 तासांत 139.37 मिमी पावसाची नोंद झाली.
१) मंडणगड – 12.50 मिमी
२) खेड – 24.00 मिमी
३) दापोली – 9.71 मिमी
४) चिपळूण – 11.11 मिमी
५) गुहागर – 6.40 मिमी
६) संगमेश्वर – 27.16 मिमी
७)रत्नागिरी – 8.77 मिमी
८) लांजा – 29.60 मिमी
९) राजापूर – 10.12 मि मि
आजचा एकूण पाऊस = 139.37 मिमी
आजचा एकूण सरासरी पाऊस -15.48 मिमी.












