तळगाव सरपंच रमेश सुद यांना मातृशोक

राजापूर (वार्ताहर): कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, ग्रामीण समिती चे उपाध्यक्ष तसेच तळगाव चे सरपंच रमेश सूद यांच्या मातोश्री श्रीमती राधीकाबाई राजाराम सुद (८८) यांचे बुधवार २५ जून रोजी वार्धक्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

 

————————————————–