दापोली Breaking: खळबळजनक! दापोली किनाऱ्यावर लागले दोन मृतदेह

दापोली । प्रतिनिधी :

दापोली किनाऱ्यावर बुधवारी सकाळी लागले दोन मृतदेह

आंजर्ले समुद्रकिनारी 1 आणि केळशी समुद्रकिनारी 1 अशा 2 मृतदेह सापडले

मृतदेह कुणाचे, कुठून आले हे प्रश्न अनुत्तरित

मृतदेहांचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान

मृतांची ओळख पटविण्याचे काम दापोली पोलिसांकडुन सुरु