रत्नागिरीराजापूर वाटूळ मांडवकरकरवाडी सौंदळ रस्ता वाहतुकीसाठी खुला August 19, 2025 Share WhatsAppFacebookTwitterTelegram राजापूर । प्रतिनिधी वाटूळ मांडवकरकरवाडी सौंदळ फुफेरे आंगले रस्ता प्रजिमा 70 कि. मी 8/300 causeway वरील पाण्याची पातळी कमी झाली आहे. रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे असे प्रशासनातर्फे कळवण्यात आले आहे.