श्री स्वामी समर्थ मठ राठीवडे मालवण येथे पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

रत्नागिरी/वार्ताहर
मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ राठीवडे पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत
तसेच दि.7आँक्टोबर रोजी स अभिषेक, आरती,महाप्रसाद ,सांय. 7.30वा.पालखी प्रदशिणा ,आरती,महाप्रसाद होईल
तरी सर्व भक्त मंडळीनी उपस्थित राहून स्वामी दर्शनाचा व पालखी पादुका दर्शनाचा लाभ घ्या असे आवाहन करण्यात आले