गौरव पोंक्षे | माखजन
संगमेश्वर तालुक्यातील माखजन ग्रामपंचायतीतर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. श्रमदानातून हे बंधारे बांधण्यात आले आहेत.यावेळी गावातील ग्रामस्थानी मेहनत घेतली.सरपंच महेश बाष्टे आणि सदस्यानी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावी पणे राबवल्याने ग्रामस्थानी कौतुक केले आहे. वनराई बधाऱ्यांमुळे भूजलं पातळी वाढण्यास मदत झाली आहे.











