लांजा Breaking: लांजा एसटी आगाराची एक बस दुसऱ्या बसला जोरदार धडकली

बघा कुठे झाला हा थरकाप उडवणारा अपघात 

संतोष कोत्रे
लांजा

लांजा एसटी आगाराच्या दोन एसटी बस मध्ये अपघात

साटवली येथे वळणावर झाला अपघात

सुदैवाने अपघातात कोणीही जखमी नाही मात्र गाड्यांचे नुकसान

लांजा ईसरवली आणि लांजा शेळवी या दोन बस गाड्यामध्ये अपघात

साटवली येथील अवघड वळणावर झाला अपघात

सोमवारी सकाळी दहा वाजता