गावखडी :
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी श्री स्वामी समर्थ मठ येथे दत जयंती व पौर्णिमा उत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच दि.4डिसेबर रोजी श्री स्वामी पादुकावर अभिषेक, श्री स्वामी नाम जप पठण,महानैवेद्य अर्पण, महाआरती,महाप्रसाद होणार आहे
या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन करण्यात आले आहे










