मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात दत्त जयंती भक्तीमय वातावरणात संपन्न

गावखडी :
रत्नागिरीत तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात दत्त जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले .
तसेच दि.4डिसेबर रोजी स.7वा.श्री स्वामी समर्थांची पुजा,स.9वा.अभिषेक, दु.12वा.पालखी प्रदशिणा, दु.12.30वा.आरती ,दु.1 ते दु.3पयत महाप्रसाद, संध्या.6वा.भजन बुवा श्री.वासुदेव वाघे पुर्णगड
तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
मेर्वी मठाचे पुजारी श्री.सहदेव पावसकर, भाविक भक्तगण यांनी परिश्रम घेतले
फोटो मॅटर1) मेर्वी मठात दत्त जयंतीनिमित्त पुजा करताना श्री सहदेव पावसकर, अन्यमान्यवर
2)मेर्वी मठात दत्त जयंतीनिमित्त पालखी प्रदर्शिणा करताना भाविक भक्तगण
फोटो दिनेश पेटकर गावखडी