मुंबई महापालिका निकाल : २०२६

रात्री ७:३० पर्यंतची आकडेवारी

भाजप : ७६
शिवसेना-ठाकरे : ६१
शिवसेना : २०
काँग्रेस : १९
एमआयएम : ०८
मनसे : ०६
राष्ट्रवादी काँग्रेस : ०२
समाजवादी : ०२
राष्ट्रवादी-शरद पवार : ०१

एकूण : १९३/२२७

अद्याप ३४ जागांचे निकाल बाकी.