चिपळूण : सध्या धोका नाही तरी यंत्रणा चिपळूणात का आहे अलर्ट मोडवर पहा..

चिपळूण :पोफळी परिसरात ६ ते १० या ४ तासात ७४ mm पाऊस झाला आहे. त्यामुळे वशिष्ठी नदीची नाईक पुलाजवळील पाण्याची पातळी वाढून ४.०२ मी वर पोहचली आहे. रात्री १०ः२२ मी ओहोटी असल्याने धोका नाही. तरीही सर्व यंत्रणा alert mode वर ठेवलेली आहे. प्रत्येक गोष्टीवर close monitoring सुरू आहे.

कुंभार्ली व परशुराम घाटात वाहतुक सुरळीत सुरू आहे.