सावंतवाडी :
मळगांव जोशी – मांजरेकरवाडी येथील रहिवासी लक्ष्मी रमाकांत कांबळी ( वय ९० ) यांचे मंगळवारी सायंकाळी ४ च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मूली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. रिक्षा व्यावसयिक श्रीराम उर्फ भाऊ कांबळी तसेच बाळा कांबळी यांची ती आई होत.










