खेड | राकेश कोळी
सचिन धाडवे सुकवली जिल्हा परिषद गटातून विजयी
अजय बिरवटकर विजयी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भडगाव जिल्हा परिषद गटातून विजयी. खासदार सुनील तटकरे यांचे मेहुणे म्हणून त्यांची ओळख आहे.

दयाळ पंचायत समिती गटातून 261 मतांनी शिवसेनेच्या शमिका म्हादे विजयी
भडगाव पंचायत समिती गटातून शिवसेनेचे संग्राम कदम 1700 मतांनी विजयी
खेड तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटांपैकी सहा ठिकाणी शिवसेना आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत असून लोटे जिल्हा परिषद गटात मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अंकिता सोलकर या आघाडीवर आहेत
सुकवली जिल्हा परिषद सचिन धाडवे 1245 आघाडीवर
भरणे जिल्हा परिषद 2384 आघाडीवर
भडगाव जिल्हा परिषद रवींद्र रेवाळे शिवसेना 1942
दयाळ जिल्हा परिषद अरुण कदम शिवसेना 1974 आघाडीवर
वीराची वाडी जिल्हा परिषद रेवती पाटील शिवसेना 1446 आघाडीवर
लोटे जिल्हा परिषद अंकिता सोलकर ठाकरे गट १३१४ आघाडीवर
धामणदेवी जिल्हा परिषद शिवसेना जाई आंब्रे 1708 आघाडीवर
सुकवली जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे सचिन विश्राम धाडवे हे विजयी
अजय बिरवटकर 1093 रवींद्र रेवाळे 2093 शिवसेना
भडगाव पंचायत समिती गणातून शिवसेनेचे संग्राम कदम विजयी
दयाळ जिल्हा परिषद गटातून अरुण उर्फ अण्णा कदम विजयी
वीराचीवाडी जिल्हा परिषद गट राष्ट्रवादीचे अंजली मधुकर खापरे 263 मतांनी आघाडीवर शिवसेनेच्या रेवती राजेश पाटील यांना 179 मते
भडगाव जिल्हा परिषद गट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय बिरवटकर 574
रवींद्र शिवसेनेचे रवींद्र पांडुरंग रेवाळे यांना 643 मते
शिवसेनेचे रवींद्र रेवाळे यांची आघाडी
दयाळ जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे माजी बांधकाम सभापती अरुण उर्फ चंद्रकांत कदम यांनी 818 मते घेऊन आघाडी तर उबाटाचे अजिंक्य मोरे यांना 543 मते
सुकवली जिल्हा परिषद : रामचंद्र आखाडे 163 उबाठा
सचिन धाडवे 619 शिवसेना आघाडीवर
सुकवली पंचायत समिती :सुनीता कासार 329; सायली संजय गोमले 67; दिव्या होळकर 18
शिवसेनेच्या सुनिता कासार आघाडीवर
भरणे जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या मानसी जगदाळे 1287 मताने आघाडीवर
खवटी पंचायत समिती गटातून नम्रता तांबट 509 मतांनी आघाडीवर
तिसंगी पंचायत समिती गटातून शिवसेनेचे महेंद्र भोसले 262 मतांनी आघाडीवर
* जिल्हा परिषद भरणे गटातून शिवसेनेचे सचिन विश्राम धाडवे हे टपाली मतदानात 249 मते घेऊन आघाडीवर तर उबाठा रामचंद्र आखाडे यांना 66 मते
* खवटी पंचायत समिती गटातून उभाटाच्या सुहासिनी कृष्णा चिंचगरकर यांना 96 तर नम्रता संतोष तांबट यांना 208 नोटाला 18 असे 322 टपाली मतदान झाले; शिवसेनेच्या नम्रता तांबट या कवटी पंचायत समिती गटातून आघाडीवर
* भरणे पंचायत समिती गटातून शिवसेनेचे प्रशांत पांडुरंग चव्हाण 405 मते घेऊन आघाडीवर
* तिसंगी पंचायत समिती गटातून शिवसेनेचे महेंद्र भोसले 140 मतांनी आघाडीवर
खेड Election update :* भरणे पंचायत समिती गटातून शिवसेनेच्या मानसी महेश जगदाळे या टपाली मतदानात 674 मते घेऊन आघाडीवर
उबाठाच्या सुहासिनी कृष्णा चिंचघरकर यांना 198 मते
एकूण 900 टपाली मतदानाचा हा निकाल












