मसुरे | झुंजार पेडणेकर :बांदिवडे ग्रामस्थ संघ स्थानिक समितीच्या वतीने महारक्तदान शिबीर १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वा.पर्यंत जिल्हा परिषद शाळा नं. २, बांदिवडे-पालयेवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. यात ग्रामस्थ, युवक, महिला मंडळे व सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन अध्यक्ष आनंद परब यांनी केले आहे.










