मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंब यांच्या वतीने १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८.०० वा. ग्रामदेवतेस मुजरा,
सकाळी ८.३० वा. मर्दानी खेळांचे सादरीकरण,
सकाळी ९.०० वा.: श्री जयंतीदेवी मंदिर ते पळसंब शाळा अशी भव्य ‘शोभा यात्रा’,
सकाळी १०.०० वा. शिव प्रतिमा पूजन.
सकाळी १०.३० वा. पळसंब शाळा नं. १ च्या विद्यार्थ्यांचे ‘शिव समूह नृत्य’,
सकाळी ११.०० वा. उपस्थित मान्यवरांचे मनोगत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ (रजि.), श्री जयंतीदेवी प्रासादिक भजन मंडळ आणि समस्त पळसंब ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.













