राजापूर व्यापारी संघाकडून नगर परिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त शुभेच्छा

राजापूर :
राजापूर नगर परिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त राजापूर तालुका व्यापारी संघाच्या वतीने नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे व मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांना शुभेच्छा देताना व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर याप्रसंगी तहसीलदार विकास गंबरे, काँग्रेसचे गटनेते एड . जमिर खलिफे, शिवसेना गटनेते एड. राहुल तांबे, व्यापारी राजन नवाळे, प्रशांत पवार, दिनानाथ कोळवणकर, विवेक गादीकर.