रत्नागिरी :
रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर खेडशी येथे सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे
एका भरधाव ट्रक खाली चिरडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे
ही धडक भीषण होती, महिला यात जागीच ठार झाली आहे
रत्नागिरी खालगाव येथील पांचाळ नामक महिला ठार
डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असताना गाडीवरील ताबा सुटून संरक्षक भिंतीच्या खाली कोसळला व खळगावातून रत्नागिरी शहरात कामासाठी दुचाकी वरून येत असलेल्या दांपत्याला उडवले व तो संरक्षक भिंतीच्या खाली कोसळला… धडकेत महिला जागी मृत पावली …











