मसुरे | झुंजार पेडणेकर
श्री समर्थ बागवे महाराज संस्थान मसुरे,दत्तवाडी
श्री दत्त मंदिर येथे २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्त सकाळी ९ वाजता दत्त पूजन, श्री समर्थ बागवे महाराज यांच्या समाधीवर दुग्धभिषेक, पूजन,
गुरुवंदना आणि महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद.
सर्व भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
श्री समर्थ बागवे महाराज संस्थान,मसुरे यानी केले आहे.











