शालिनी म्हाडगुत यांचे निधन 

 

 

बांदा : प्रतिनिधी

बांदा – देऊळवाडी येथील शालिनी वामन म्हाडगुत (वय ७२) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. त्यांच्या पश्चात भाऊ, बहिण, भाचे, भाची असा परिवार आहे.

——–