लांजा: संतोष कोत्रे
मुंबई गोवा महामार्गावर वाकेड घाटात बर्निंग कारचा थरार
शनिवारी सकाळी सात वाजण्याची घटना
संपूर्ण कारणे पेट घेतल्याने कार बेचिराख
सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही
घटनास्थळी पोलीस दाखल, मुंबईहून गोव्याच्या दिशेने चालली होती कार
कारला आग लागण्याचे कारण समजू शकलेले नाही
कारचा अपघात झाल्यानंतर तिने पेट घेतल्याचे प्राथमिक स्वरूपात समोर आले आहेत









