संजीवनी परब यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी ):

पळसंब खालचीवाडी येथील श्रीम. संजीवनी मधुकर परब (80 वर्ष ) यांचे मुंबई येथे दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात मुली, मुलगा, असा परिवार आहे .सामाजिक कार्यकर्ते श्री.दत्तगुरू परब यांच्या त्या आई होत.