निधन वार्ता : जयश्री सीताराम कंचावडे

मंडणगड प्रतिनिधी दि ०३: श्रीमती जयश्री सीताराम कंचावडे राहणार कुडूक बुद्रुक यांचे . २ नोव्हेंबर २०२६ रोजी दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाने कंचावडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात मुलगा महेश सुन नातवंडे , कुटुंबीय, नातेवाईक व आप्तेष्ट असा परिवार आहे.