आचरा -कणकवली मार्गावर पट्टेरी वाघ
श्रावण कुबल सुपर मार्ट समोर पहाटे रस्त्यावर
कणकवली -आचरा मार्गावरील श्रावण येथील कुबल सुपरमार्ट श्रावण ता. मालवण येथे पट्टेरी वाघाचा रस्त्यावर मुक्त संचार करीत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी पहाटे ५ आॅगस्टला ५.३० वाजता हा पट्टेरी वाघ श्रावण येथे दिसून आला.










