गिमवी आदिवासी वाडी येथे बिरसा मुंडा जयंती साजरी

युवामोर्चा अध्यक्ष प्रथमेश पाडेकर यांची प्रमुख उपस्थिती

गुहागर प्रतिनिधी :
तालुक्यातील गिमवी आदिवासी वाडी येथे भाजपच्यावतीने बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
पक्षाचे विविध उपक्रम भाजपच्यावतीने तालुकास्तरावर राबविले जातात.याच अनुषंगाने गिमवी गावातील आदिवासी वाडी येथे ही बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली.भाजप
युवामोर्चा अध्यक्ष प्रथमेश पाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही जयंती साजरी करण्यात आली.यावेळी बूथ अध्यक्ष महेश गावडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.