सत्यवान रेडकर यांच्या हस्ते दशावतार हास्य कलावंत, श्री. श्रीराम साईल यांचा सत्कार

 

 

लोककला दशावतार नाट्य महोत्सव संस्था, डोंबिवली द्वारे गावदेवी मैदान, उमेश नगर, डोंबिवली (प) येथे आयोजित डोंबिवली महोत्सव २०२६ अंतर्गत नाट्य प्रयोगाच्या वेळेस “माऊली दशावतार नाट्य मंडळ, इन्सुली” चे प्रातिनिधिक स्वरूपात श्री. सचिन पालव व श्री. श्रीराम साईल यांचे दशावतार नाट्य हास्य कलावंत स्वरूपात देत असलेल्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल “तिमिरातुनी तेजाकडे” या सामाजिक संस्थेच्या वतीने उच्चविद्याविभूषित सिंधुदुर्ग सुपुत्र, श्री. सत्यवान यशवंत रेडकर, वरिष्ठ अनुवाद अधिकारी, केंद्रीय वस्तू तसेच सेवा कर मुंबई, भारत सरकार व श्री. सचिन यशवंत रेडकर

अध्यक्ष, तिमिरातुनी तेजाकडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.