Breaking Lanja : लांजा शहरात उड्डाणपुलावर अपघात, दोघे जखमी

संतोष कोत्रे लांजा:

लांजा शहरात उड्डाणपुलावर पुन्हा अपघात

दोन कारची समोरासमोर धडक

अपघातामध्ये दोघेजण जखमी

मंगळवारी दुपारी ३.४५ वाजता झाला अपघात

लांजा शहरातील उड्डाण पुलावरील एक लाईन वाहतुकीसाठी बंद

उड्डाण पुलावर झाला दुसरा अपघात