राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर…
मुंबई :
#पुणे – अजित पवार
#अकोला – राधाकृष्ण विखे- पाटील
#सोलापूर – चंद्रकांत दादा पाटील
#अमरावती – चंद्रकांत दादा पाटील
#भंडारा – विजयकुमार गावित
#बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील
#कोल्हापूर – हसन मुश्रीफ
#गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम
#बीड – धनंजय मुंडे
#परभणी – संजय बनसोडे
#नंदूरबार – अनिल भा. पाटील
#वर्धा – सुधीर मुनगंटीवार












