खेड(प्रतिनिधी) २१ फेब्रुवारी पासून कोकण बोर्डातर्फे घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा केंद्र क्रमांक ६९२ ची बैठक व्यवस्था तयार करण्यात आली आहे
बैठक व्यवस्था खालील प्रमाणे करण्यात आली आहे २१ फेब्रुवारी विषय इंग्लिश कोड क्रमांक (०१) बैठक क्रमांक पासून पर्यंत W013449 ते W013600(कला शाखा ) W021329 ते W0 21617 (काॅमर्स शाखा) एकूण विद्यार्थी संख्या ४७५ ठिकाण- श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व जुनिअर कॉलेज खेड. उपकेंद्र
एल टी टी इंग्लिश मीडियम स्कुल खेड या ठिकाणी बैठक व्यवस्था बैठक क्रमांक W021618 ते W021773 (काॅमर्स शाखा) एकूण 131 विद्यार्थी W026741 ते W026751(आय.टी.आय) एकूण ११ विद्यार्थी.
त्याचबरोबर ९ मार्च २०१४ रोजी अर्थशास्त्र विषय मराठी माध्यम विद्यार्थी संख्या (३२८)ठिकाण श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल व जुनिअर कॉलेज, खेड येथे होईल.
इंग्रजी माध्यम विद्यार्थी संख्या (२५८)एल टी टी इंग्लिश मीडियम स्कुल खेड या ठिकाणी बैठक व्यवस्था असेल.
वरील २ इंग्रजी व अर्थशास्त्र हे विषय वगळून बाकी सर्व विषयांची अपंग व दिव्यांगांसह बैठक व्यवस्था ही श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज खेड. केंद्र क्रमांक ०६९२ येथे करण्यात आले आहे याची संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.असे श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व जुनिअर कॉलेज, खेड (रत्नागिरी) ०६९२ केंद्राचे केंद्र संचालक प्रा.साठे एस.बी. उपकेंद्र संचालक प्रा. योगी एस. वाय. व प्रा. भुसारे व्ही.एम. यांनी कळविले आहे.










