माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड ग्रामपंचायती तर्फे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी सरपंच सौ नम्रता कवळकर,ग्रा.प.सदस्य संदीप कवळकर,सावर्डे येथील कृषी कन्यका,राकेश डिंगणकर,प्रमोद जोगळे व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवस्वराज्य दिनानिमित्त गुढी उभारण्यात आली.












