रस्त्यावर पाणीच पाणी
दोडामार्ग: सुहास देसाई : दोडामार्ग तालुक्यातील तिलारी मुख्ख धरण ५५%भरले आहे आज सकाळ पासून जोरदार पाऊस पडत असल्याने सावधावतेचा ईशारा प्रशासना कडून देण्यात आला आहे मणेरी येथे दोडामार्ग ते बांदा रस्त्यावरील पट्टी चिखल मय झाली आहे तर येथील जठार देवस्थान मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊसाचे पाणी आल्याने जलमय झाले आहे या ठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे
तालुक्यातील सर्व रस्त्यावर पाणीच पाणी झाले असून वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसत होते काही ठिकाणी गटात मोरी दुरुस्ती करून घेतल्याने पाणी साचण्याचे मार्ग बंद झाले आहे काही मार्ग वर जुनी पाइपलाइन दुरुस्ती करून काही ठिकाणी नवीन काँजवे झाल्याने जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे तर साइड पट्टी व गटारे तुंबल्याने रस्त्यावर पाणी साचून जलमय झाले आहे










