अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर साई मोटर्स निसानच्या ‘मॅग्नाइट’ ला पहिली पसंती

रत्नागिरी : रत्नागिरीत आगमन झालेल्या कोकणातील प्रथमच डीलरशिप असलेल्या साई मोटर्स निसान रत्नागिरी यांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आज पहिली निसान मॅग्नाइट ही कार आपल्या पहिल्या ग्राहकाला वितरित केली

यावेळी साई मोटर्स निसांन चे मालक सचिन शिंदे उपस्थित होते ही गाडी ग्राहक निलेश लाड यांना देण्यात आली.

इथून पुढे ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी साई मोटर्स निसान कार्यरत राहील ग्राहकांनी आलेल्या प्रतिसादाबद्दल आपण आभारी आहोत असे मत शिंदे यांनी व्यक्त केले